दरवळ....
काही गझला आणि कविता:अमोल शिरसाट
संकेतस्थळे:
हिन्दी गज़ले : मेरी पसंद
माझी गझल मराठी : डॉ. श्रीकृष्ण राऊत
लोकशाहीर वामनदादा कर्डक
सुरेश भट
चेहर्यावर भाव खोटा
चेहर्यावर भाव
खोटा
नाटकांना
काय
तोटा?
येऊ
द्या वरती
जरासे
...
खोलवर
खाईत लोटा.
फक्त
थोडे ऐक 'माझे'
खुप
तू होशिल मोठा!
मीठ
घ्या चविला
जरासे
खात
जा नुसत्याच नोटा।
रोज घ्या
बाराखडी अन्
अक्षरे
तितकीच
घोटा!
लगतो ठसका
जरीही
घास घ्या
तोंडात मोठा।
मुख्यपृष्ठ
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)
गझला
दरवळ
अभिप्रेत
उत्तर
उदास,खाली मनास घेऊन फिरतो आम्ही
चेहर्यावर भाव खोटा
--------