चेहर्यावर भाव खोटा
नाटकांना काय तोटा?
येऊ द्या वरती जरासे
...खोलवर खाईत लोटा.
फक्त थोडे ऐक 'माझे'
मीठ घ्या चविला जरासे
रोज घ्या बाराखडी अन्
अक्षरे तितकीच घोटा!
लगतो ठसका जरीही
घास घ्या तोंडात मोठा
© अमोल बी शिरसाट
अकोला
पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...